Sat. May 15th, 2021

Presidential candidate Joe Biden visited Kenosha, Wisconsin, to meet privately with the family of Jacob Blake. Earlier in the week, President Trump also visited Kenosha, meeting local business owners.

Please subscribe HERE

5 thoughts on “Two candidates, two very different visits to Kenosha – BBC News”
 1. कोरोना ने परिस्थिती अतिशय चघळ ली आहे त्यावर कोणी ही बोलायला तयार नाही.
  6००० लोकांचे जीव जातायत रोज .
  एक हत्या आत्महत्या झाली म्हणून सतत बोंब करणारी मिडिया ने .. ९ लाख चे जवळ सर्व देशाचे सरकारी उदासीन पण मुळे ढिसाळ आणि भृष्ट आणि स्वार्थी मग्रूर राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेत झालेल्या ९ लाख korona हत्या आणि पुढे आजुन किती लाख कोरोना हत्या या अनागोंदी व्यवस्थेमुळे होणार काय माहित नाही.
  चांगले झाले की प्रत्येक धर्मातील देशातील व्यक्ती त्यांचे त्यांचे नेत्याचे नाव पुढे करून श्रेय लाटते ..जरा विचार केला तर ज्यांनी असली व्यवस्था बनवली व जे हे चालवत आहेत ते दोघे पण याला जबाबदार आहेत. व्यवस्थेत त्रुटी आहेत सामान्य,गरीब वर्ग तर पार बुडून चालला आहे ज्या गरिबांना पुढे करून गरिबांना समानतेची गाजरे दाखऊन जी व्यवस्था फक्त आणि फक्त १% गरीब आणि ९९% श्रीमंत व मध्यम वर्गीय लोकांच्या साठी च जगाची व्यवस्था बनली आहे त्या मध्यम वर्गीय व श्रीमंत लोकांचे पण तीन तेरा वाजले आहेत.
  शिक्षण व्यवस्था बट्ट्याबोळ.
  आरोग्य व्यवस्था भंगार
  अर्थ व्यवस्था भिक मागी
  समाज व्यवस्था भरकटलेली
  राजकीय व्यवस्था भृष्टं आणि श्रेय लाटू
  प्रशासकीय व्यवस्था भोंगळ आणि गरिबांना गांजवणारी आणि हताश करणारी.
  या गोष्टीकडे ना मिडिया ना राजकारणी ना सरकार ना विरोधी पक्ष ना डावे ना उजवे ना बहुजन ना अल्प संख्य ना गोरे ना काळे कोणालाही काही नाही
  आताच ही परिस्थिती भयावह आहे आणि त्याच्या उपाय योजना शोधल्या नाहीत तर वरील सर्व कीड लागलेल्या व्यवस्था गरिबांना मारल्या शिवाय राहणार नाहीत त्यामुळे सावध व्हा . यावर चर्चा करा ..नुसते दिलासा दिलासा .. चौकशी आणि याचे ट्विट त्याच वक्तव्य असली तुन तूनी वाज्वाण्यातच मिडिया चे दिवस मिडिया ने वाया घालवू नयेत.
  जो धर्म दुसऱ्या धर्मातील चांगल्या गोष्टी घ्यायच्या सोडून फक्त दुसऱ्या धर्माची उनी दुनी काढतो आणि विकृत पने असे काही ही सांगत असतो तो धर्म नव्हे अधर्म असतो आणि तो जगभर बोकाळला आहे.. कोरोना मध्ये अश्या धर्मांध आणि दुसऱ्या धर्माची उनी दुनी कडणारे
  व धर्माचे दुकान चालवणारे लोकांची पण पुंगी टाईट झाली आहे.
  मिडिया ने विदारक परिस्थिती लोकासामोर मांडावी कारण ती सत्य आहे. मिडिया हा डावे, उजवे , समाजवादी, गोरे धर्जिन काळे धर्जीन , अल्प संख्य याच्या आहारी गेलेला व्यसनी व्यक्ती आहे त्याने त्यातून बाहेर यावे व निष्पक्ष परिस्थीती निर्व्यसनी होऊन लोकापुढे मांडावी.

  कोरोना मुळे सामाजिक वयक्तिक अंतर पाळण्याचा बोजवारा उधळलेला आहे तो उघडा डोळे , बातमी व्यवस्था बदलते किंवा असले अनेक बिरूद घेणारे मीडिया स आता दिसत नाही का ..
  सोशल distance, स्टे होम, वॉश ✋ with साबण हीच खरी लस आहे कोरोना ची
  पण या लसिवर लक्ष देते कोण ना सरकार ना उद्योगपती ना लोक
  ..पर्यायी सक्षम शिक्षण, पुरवठा, आरोग्य,अर्थ,राजकीय, प्रशासकीय व्यवस्था असणे देशासाठी जगासाठी खूप गरजेचे आहे कारण जग हा असा आहे जिथे आपत्ती पाचवीला पुजलेली असते.
  आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण संघटना , त्यात निष्णात व्यक्ती आणि तत्काळ मदत अशी व्यवस्था उभी राहावी या साठी कोणी काही बोलत नाही
  प्रादेशिक, सामाजिक, धार्मिक,राष्ट्रीय,आर्थिक,आरोग्य, शैक्षणीक
  .(रोग, अपघात,आग,वादळ,भूकंप,लूट, दरोडे,महापूर,दुष्काळ, बेकारी, साथीचे रोग, दंगे,कलह, शेतीचे नुकसान, उद्योगाचे व्यवसायाचे , धंद्याचे नुकसान, दहशतवाद, गुंड शाही,युद्ध, पाऊस, पोलीस चकमकी, अन्न्याय, अत्याचार, हत्या, भृष्टाचांर (भृष्टाचार ही पण देशावरची एक आपत्ती आहे)
  वरील गोष्टी या वयक्तिक किंवा सामूहिक नुकसान करणारे असतात ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई देणे आणि सावरणे सरकारचे कर्तव्य आहे. असले हे भृष्ट ,स्वार्थी सर्व पक्षातील सरकारे काही करणार नाहीत कारण त्यांना लोकांच्या भावनांशी , धर्मासी , जातीसी, वर्ण याच्यासी खेळून लोकांना अप्रत्यक्ष पिळवणूक करायची कशी येवढेच माहित आहे.
  कोरोना पासून लांब रहा सुरुक्षित रहा.

 2. Surely BBC are running out of nails for their coffin? Hopefully their sickening bias and messing with the US election will be at an end sooner rather than later. Defund, and sell it off.

Leave a Reply